Welcome to MarathiCaption.in – स्टायलिश आणि ट्रेंडिंग Marathi Caption For Boys साठी ही तुमची खास जागा आहे. जर तुम्ही तुमच्या Instagram पोस्ट, रील्स किंवा स्टोरीसाठी अटिट्यूड, रॉयल किंवा कूल मराठी कॅप्शन शोधत असाल, तर आमचे Marathi Attitude Caption For Boys कलेक्शन तुमच्यासाठी परफेक्ट आहे. इथले कॅप्शन तुम्ही Instagram, WhatsApp आणि Facebook वर वापरून तुमची पोस्ट अधिक आकर्षक आणि प्रभावी बनवू शकता.
इथे तुम्हाला बेस्ट Attitude Marathi Caption For Boys, Royal Boy Marathi Caption, Stylish Boy Marathi Caption For Boys, Love Marathi Caption For Boys आणि इतर अनेक भन्नाट मराठी कॅप्शन मिळतील – सगळं सोप्या आणि शुद्ध मराठीत लिहिलेलं आहे. प्रत्येक कॅप्शनमध्ये तुमचा अटिट्यूड, तुमची स्टाईल आणि तुमचं व्यक्तिमत्त्व स्पष्ट दिसून येईल. तुमचा आवडता कॅप्शन निवडा आणि तुमच्या पोस्टमधून तुमची वेगळी ओळख तयार करा.
Marathi Caption for Boys

🤞❤️Killer Look दिल्यावर पोरग खुळं नाही होणार तर काय होणार😂😎 🤞❤️Killer Look दिल्यावर पोरग
खुळं नाही होणार तर काय होणार😂😎
💯आयुष्यात जिथे पर्याय म्हणून कुणी नसत तिथे उत्तर म्हणून स्वतःच उभं राहायचं असत😎🤞 💯आयुष्यात जिथे पर्याय म्हणून
कुणी नसत तिथे उत्तर म्हणून
स्वतःच उभं राहायचं असत😎🤞
💯🤞आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.😎😇 💯🤞आयुष्यात एकदा तरी वाईट
दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.😎😇
💪😎माझा Attitude आणि माझा माज समोरच्या लयकीवर असतो😎💯 💪😎माझा Attitude आणि माझा
माज समोरच्या लयकीवर असतो😎💯
💯पाठीमागे किती पण भूकू दे शेवटी कुत्र्याची जात😂 💯पाठीमागे किती पण भूकू दे
शेवटी कुत्र्याची जात😂
😎❤️बापाने जन्म गर्दीत राहायला नाही तर गर्दी जमवायला दिलाय❤️🤙💯 😎❤️बापाने जन्म गर्दीत राहायला नाही
तर गर्दी जमवायला दिलाय❤️🤙💯
🍺💯दारू ची नशा चढली तर सकाळपर्यंत उतरते, पण आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.💪🤙 🍺💯दारू ची नशा चढली तर
सकाळपर्यंत उतरते, पण आमची
नशा एकदा जर चढली ना तर
आयुष्यभर उतरत नाही.💪🤙
🤙💯ठरवून काय करत नाय जे काय करतो ते “रिअल”..!🫡💯 🤙💯ठरवून काय करत नाय
जे काय करतो ते “रिअल”..!🫡💯
🤙🤞काही करू नका, फ़क्त चेहऱ्यावर स्माइल 😊ठेवा, जळणारे ती स्माइल बघून जास्त जळतील….|💯🫡❤️ 🤙🤞काही करू नका,
फ़क्त चेहऱ्यावर स्माइल 😊ठेवा,
जळणारे ती स्माइल
बघून जास्त जळतील….|💯🫡❤️
😎👎माझ्या DP वरती नजर नको ठेवूस नाहीतर, लोक तुला माझा Security गार्ड म्हणतील😂🤦🏻 😎👎माझ्या DP वरती नजर
नको ठेवूस नाहीतर, लोक तुला
माझा Security गार्ड म्हणतील😂🤦🏻
😂🤙तुला काय वाटत तू गेलिस तर मि मरून जाईल अग तू पोरगी आहेस oxygen नाही🤙❤️ 😂🤙तुला काय वाटत तू गेलिस
तर मि मरून जाईल अग तू
पोरगी आहेस oxygen नाही🤙❤️
🙌💪जेवढं मोठं स्वप्न असेल , तेवढं मोठ संघर्ष असेल, आणि जेवढं मोठं संघर् ष असेल तेवढं मोठं यश असेल❤️🙌 🙌💪जेवढं मोठं स्वप्न असेल ,
तेवढं मोठ संघर्ष असेल,
आणि जेवढं मोठं संघर्ष असेल
तेवढं मोठं यश असेल❤️🙌
😎🙌अशी माणसं कमवा कि वेळेला रक्ताच्या नात्यालाही मागे टाकतील.❤️ 🤙 😎🙌अशी माणसं कमवा कि वेळेला
रक्ताच्या नात्यालाही मागे टाकतील.❤️🤙
💯😎कमी असल तरी चालेल पण स्वताच असल पाहिजे🙌💯 💯😎कमी असल तरी चालेल पण
स्वताच असल पाहिजे🙌💯
😇❤️आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं, आणि बापाने शिकवलं लोकांना त्यांच्या लायकीत ठेवणं.🙌🤙 😇❤️आईने शिकवलं गोष्टींना
योग्य जागेवर ठेवणं, आणि
बापाने शिकवलं लोकांना
त्यांच्या लायकीत ठेवणं.🙌🤙
🙌💯Haters पाहिजे राव त्या शिवाय जिँदगीत मज्जा नाय😂🤙🤙 🙌💯Haters पाहिजे राव त्या
शिवाय जिँदगीत मज्जा नाय😂🤙🤙
🤙🫡हदीत राहा नाहीतर चढ़ी काढून मारण्यात येईल😂😎 🤙🫡हदीत राहा नाहीतर चढ़ी
काढून मारण्यात येईल😂😎
😎 🕶️ 💪 आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात् र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 चुकला तर वाट दावू…. पण… भुंकला तर वाट लावू .. 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 पाहणारयाची नजर वेगळी, वागवणारयाची वागणुक वेगळी… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच…!!! 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो. 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होत नाही., 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही. 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 जुनी सवय आहे एक वेळ सगळ्यांच्या मागे राहील पण कोणांच्या पु ढे पुढे करणार नाही. 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ ! 😎 🕶️ 💪
Marathi Caption For Boys
🤙🤜गुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.!💪🫡 🤙🤜गुलामीची एवढी पण सवय लावून
घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.!💪🫡
😎💯💯जितकी इज्जत देऊ शकतो त्या पेक्षा दुप्पट काधुही शकतो🤙😎 😎💯💯जितकी इज्जत देऊ शकतो
त्या पेक्षा दुप्पट काधुही शकतो🤙😎
🤙💯मी Prem करेल ना तर, एवढे करेल कि, मी मेला वर पण तू Fkt माझासाठी जगशील मुला।❤️😎 🤙💯मी Prem करेल ना तर,
एवढे करेल कि, मी मेला वर पण
तू Fkt माझासाठी जगशील मुला।❤️😎
👑🤜आजून हारली नाही आहे बस थोडी थांबून बघत आहे Kon माझे होते आणि Kon नाही😎💯 👑🤜आजून हारली नाही आहे बस
थोडी थांबून बघत आहे Kon माझे
होते आणि Kon नाही😎💯
🤙😎माझ्या सोबत भांडण करण्यासाठी हे समजा की मि cute आहे पण silent नाही😎❤️ 🤙😎माझ्या सोबत भांडण
करण्यासाठी हे समजा की
मि cute आहे पण silent नाही😎❤️
⏰वेळ ख़राब होती तेव्हाच लोकानी फायदा घेतला🤙🤜 ⏰वेळ ख़राब होती तेव्हाच
लोकानी फायदा घेतला🤙🤜
🫡🤙विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण बरोबरी करयाची लायकी नाही तूमची👎🙌 🫡🤙विरोध करा तुम्ही तेच जमेल
तुम्हाला कारण बरोबरी
करयाची लायकी नाही तूमची👎🙌
👀👎 डोळे झुकून बोलणं शिकून जा रे कारण तुझी औकात नाही माझ्या पुढे डोकं उचलायची😂💯🤙 👀👎डोळे झुकून बोलणं शिकून
जा रे कारण तुझी औकात नाही
माझ्या पुढे डोकं उचलायची😂💯🤙
🫰😎तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात🤜🫡 🫰😎तुझ्या Attitude वरती लोक
जळत असतील पण, माझ्या
Attitude वरती लोक मरतात🤜🫡
🙌💯तो दिवस नक्की आनेंन ज्या दिवशी माझे विरोधक पन मला follow करतील😎🤙 🙌💯तो दिवस नक्की आनेंन ज्या
दिवशी माझे विरोधक
पन मला follow करतील😎🤙
🤙❤️माझ्यावर इतकही प्रेम करू नका कि नंतर विसरण अशक्य होईल.😎💯 🤙❤️माझ्यावर इतकही प्रेम
करू नका कि नंतर
विसरण अशक्य होईल.😎💯
🤙🤜दहशत तर डोळ्यात पाहिजे हत्यार तर, हवलदार कडे पण असतं.🤣🤙 🤙🤜दहशत तर डोळ्यात पाहिजे
हत्यार तर, हवलदार कडे पण असतं.🤣🤙
😎🤜आमच्या लायकीची गोष्ट नको करू पगली , आम्ही तर ऑटोग्राफ साठी पण १०-१२ जण ठेवतो😂🤙 😎🤜आमच्या लायकीची
गोष्ट नको करू पगली ,
आम्ही तर ऑटोग्राफ साठी
पण १०-१२ जण ठेवतो😂🤙
💯💪माघे विषय निघाला की समजायच, आपन पुढे चाललोय.🤙🤜 💯💪माघे विषय निघाला की समजायच,
आपन पुढे चाललोय.🤙🤜
💯😎जिंकण्याची सुरवात तिथुन करावी जिथे हरण्याची सर्वात जास्त भीति असते💯😎 💯😎जिंकण्याची सुरवात तिथुन करावी
जिथे हरण्याची सर्वात जास्त भीति असते💯😎
🫡🤜सवयी आमच्या खराब नाहीत फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो👑🫰 🫡🤜सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो👑🫰
🙌🥲कायम धोका तिचं लोकं देतात जी , धोक्याने पैदा झालीत.🤣 🙌🥲कायम धोका तिचं लोकं देतात जी ,
धोक्याने पैदा झालीत.🤣
😎🤙काही लोकांना मी कोणाला आवडली तर खूपच राग येत आहे मला त्यां ना बोलायचे आहे राग- भरून काही फायदा नाही जडून मरा😎🤙 😎🤙काही लोकांना मी कोणाला
आवडली तर खूपच राग येत आहे
मला त्यांना बोलायचे आहे राग-
भरून काही फायदा नाही जडून मरा😎🤙
🤙💪जे उंच उडायची स्वप्न बघतात ना, ते खाली पडायला घाबरत नाय.👎🤙 🤙💪जे उंच उडायची स्वप्न बघतात ना,
ते खाली पडायला घाबरत नाय.👎🤙
🤙🤜उंच आवाजात मी फक्त माझ्या बापाचं ऐकू शकतो बाकी कोणत्याही बापाच्या मुलाचं नाही…!🤙💪 🤙🤜उंच आवाजात मी फक्त
माझ्या बापाचं ऐकू शकतो
बाकी कोणत्याही बापाच्या मुलाचं नाही…!🤙💪
🤙🤜तुझी औकात तू विसरू नको कारण जर मी खरी दादागिरी दाखवली ना तर तू कुठलाच नाही राहशील बर का💪🤜 🤙🤜तुझी औकात तू विसरू नको
कारण जर मी खरी दादागिरी दाखवली
ना तर तू कुठलाच नाही राहशील बर का💪🤜
😎🤙❤️माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे कारण वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते.❤️😎🤙 😎🤙❤️माझ्यावर प्रेम करायला वाघाच
काळीज पाहिजे कारण वाघिणी
वर सत्ता गाजवायला औकात लागते.❤️😎🤙
🫡🙌गर्दी जमा करून तर कोणी पण माहोल करू शकते पण खरी मजा तर ते व्हाच आहे जेव्हा फक्त आपले नाव ऐकुण ते पूर्ण गर्दी कापली पाहिजे🤙🙌💯 🫡🙌गर्दी जमा करून तर कोणी
पण माहोल करू शकते पण
खरी मजा तर तेव्हाच आहे
जेव्हा फक्त आपले नाव ऐकुण
ते पूर्ण गर्दी कापली पाहिजे🤙🙌💯
💪🤞मनाला वाटेल ते करा पण मनाला लागेल असं काही करू नका.🥹❤️ 💪🤞मनाला वाटेल ते करा पण
मनाला लागेल असं काही करू नका.🥹❤️
💯❤️एक गोष्ट डोक्यात घुसवा तुमचे चांगले व्हावे हे फक्त तुमच्या आईबाबां नाच वाटत असते.❤️❤️ 💯❤️एक गोष्ट डोक्यात घुसवा
तुमचे चांगले व्हावे हे फक्त
तुमच्या आईबाबांनाच वाटत असते.❤️❤️
😎😂स्वता तर आलू बटाट्या सारखा दिसतो आणि त्याला पाहिजे miss India आता त्या पागलला कोण सांगेल त्याची miss india तर मीच आहे😂💪 😎😂स्वता तर आलू बटाट्या सारखा दिसतो
आणि त्याला पाहिजे miss India आता
त्या पागलला कोण सांगेल
त्याची miss india तर मीच आहे😂💪
🤙👎दुसऱ्यावर जळणारा मि नाही, आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही🤞💪 🤙👎दुसऱ्यावर जळणारा मि नाही,
आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही🤞💪
Marathi Caption For Boys Instagram
😎💪दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनून कधीच स्वतःच्या सुखाची अपेक्षा करू नका.💪😎 😎💪दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनून
कधीच स्वतःच्या सुखाची अपेक्षा करू नका.💪😎
💯🫡Respect वयानुसार नाही तर वागण्यानूसार देतो🤜 💯🫡Respect वयानुसार नाही
तर वागण्यानूसार देतो🤜
❤️💪दिसते मि cute रहते मि mute तरी काही लोक म्हणतात तुझ्यात आहे खुप attitude😎😎 ❤️💪दिसते मि cute रहते मि mute
तरी काही लोक म्हणतात
तुझ्यात आहे खुप attitude😎😎
👑😎ऐक रे या दुनियेत फक्त पाच बादशाह आहेत , चार तर पत्यामध्ये आहे त आणि पाचवा तो आहे ज्याचा तू Status वाचतोय🤙😎 👑😎ऐक रे या दुनियेत फक्त पाच बादशाह आहेत , चार तर पत्यामध्ये आहेत आणि
पाचवा तो आहे ज्याचा तू Status वाचतोय🤙😎
👎💯भरोसा श्वासावर ठेवता येत नाही आणि आपण माणसांवर ठेवतो🙌💯 👎💯भरोसा श्वासावर ठेवता येत
नाही आणि आपण माणसांवर ठेवतो🙌💯
💯❤️मी makeup नाही करत कारण माझी Smile लच मुलांसाठी खूप आहे त्यात पण makeup केले तर बिचारे मारतील ना😂😎🤙 💯❤️मी makeup नाही करत कारण
माझी Smile लच मुलांसाठी खूप आहे
त्यात पण makeup केले
तर बिचारे मारतील ना😂😎🤙
भाऊ पृथ्वीवर बसून घेतात चंद्राचा आढावा
आता तरी भाऊंनी लग्नाचा मुहूर्त काढावा😂
गुण नाही जुळले तर बदलून टाकू पंडित!
भाऊंचे लग्न जुळवून टाकू या थंडीत 💞💑😃😃
🤣मटकी ला मोड नाही..
अन् राज भावजींच्या च्या कोवळ्या फोटोला तोड नाही😂🤣🤣
धान्यातील एक प्रकार आहे जवस…
कधी तरी लपव तुझ्या तोंडावरची हवस…😂😂😂🤣🤣
आडणाव आहे हीच ‘खाणे’…आडणाव आहे हीच ‘खाणे’…… मग का नाही खाऊ देत ही चणे आणि फुटाणे…..
गावरान अंडी तळली गावरान तुपात
काहीतरी जादू आहे भाऊंच्या रुपात
😂😂😂
मिया बिवी राजी, क्या करेगा काजी, भाऊ गावात आल्यावर बायका म्हणतात, ” आलं बया निळू दाजी”!!💯💯❤️❤️🔥🔥🤣🤣
भाऊ पादल्यावर आवाज येतोय #पुक…
भाऊचा फोटो बघून मुली म्हणतात oh my darling give me a look 😂😂
भाऊ दिसायला भोळा
आणि लफडे आहे सोळा 😂
टेरेस वरून दिसेना म्हणून आलो डोंगरावरी.. कुठे लपून बसल्यात सगळ्या पोरी 😰😰😱
भावच्या कपाळावर मारलेला आहे #लव्हरबाॅय असा ठप्पा..
भाऊ कुठल्याही गल्लीत शिरले तरी चिल्लर पार्टी ओरडते आले पप्पा..आले पप्पा🤣😜😜
उंच ठिकाणी उभे राहिले की सगळ्यांना वाटते छान
संकटकाळी पोरींना वाचवणारा हाच तो शक्तिमान😂😂
भाऊ चा🧔🏻फोटो🖼बगुन पोरी👱🏻♀️होतात खाक कारण भाऊ कड़े आहे काळया चिमणी🐥ची राख🍂🍂😂😂😂
इटलीच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव,
मॅडम चे किती फॅन्स विचारू नका राव🔥🤣😎😂
Corona वरच्या बातम्या पाहून जीव झाला कावराबावरा…lockdown परवडलं पण तुमच्या कविता आवरा😂😂
Corona नंतर आला हंता..
ताईंच्या फोटोवर फिदा आक्खी जनता✌❤️
शेर की भूख 👽और# भाई का लुक दोनो ही जानलेवा है 🔥🔥🔥
संपत आली जवानी…
तरी भाऊ म्हणतात हमारी अधुरी कहाणी…😂😂😂
मटणाचा रस्सा आणि चिकन केले फ्राय, भाऊंच्या प्रेमासाठी केले किती जनींनी ट्राय!! 🤩
तीला बघुन भावाने केस केले उभे
ती म्हणाली जा लवकर आण
🎈🎈25 चे 3 फुगे 🎈🎈
🤣🤣😅💦💦
आठ अधिक आठ होतात एकूण सोळा, भाऊ दिसतो भोळा पण त्यांची लफडी एकूण चारचोक सोळा….😉😉
Instagram Boys Caption in Marathi
सरबत मध्ये टाकतात त्याला म्हणतात सब्जा,आपल्या भाऊ ने केला लाखो कुत्रीच्या मनावर कब्जा😍❤️😂😂😂
कवळ्या कवळ्या तोंडावर…
नाजूक नाजूक मिशी….
भाऊचा फोटो बघुन सासूरवाडीत पसरली खुशी..😂😂
बिड्या फुकुन फुकुन झाला चेहरा बारीक,
तरी पोरी म्हणतात हीच माझी गोड खारीक…😅😆
फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्याला
फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥😂
कोरोना नंतर आला आता हंता 😬
भाऊच्या फोटोवर फिदा अण्णांची शेवंता 😂
घरी बसुन सगळ्यांनाच झालाय बोअर, पण कोणालाच माहिती नाही भाऊंचा स्कोअर 🔥🔥🔥🔥🤣
भाऊंनी फोटो टाकला जुना,
तरीपण पोरी म्हणतात हाच माझा गायछाप हाच माझा चुना ❤️
मिसळ सोबत खातात पाव
मिसळ सोबत खातात पाव
भाऊंची एन्ट्री बघून पोरी गातात “आला बाबुराव आता आला बाबुराव”. 😂😂😜
लावूनी बेसन अंगाला, झाला दादा आमचा देखणा…
आली पोरगी जवळ की म्हणतो…
मेरे प्यार का रस जरा चखणा… ओय मखणा… ओय मखणा…😎😎🤣
आज तिने आमच्या भाऊला Touch केलं आणि ती म्हणाली अरे_तुला_तर_ताप_आहे, पन त्या वेडीला काय माहीत की आमचा भाऊ लहानपणापासुनच Hot आहे…
तुम्हा सगळयांना खाऊ घालतो बकरा
फक्त कमीत करा माझा फोटोवरच्या चकरा🙏
ताजमहल पेक्षाही फेमस भाऊची अदा..
पोरीच काय आमच्या भाऊ वर म्हतारया पण फिदा🥰😁😀😄
कित्येक मुलींना झालाय गम, कारण कोरोना मुळ घरात अडकलाय हा हँडसम🔥🔥🔥 🤣🤣🤣
प्रेम पाहून तुमचं आलं माझ्या डोळ्यात पाणी !
किती कमेंट करताल पोरहो करू नका येड्यावानी !😜
अप्रतिम फोटो सर.👌 माझ्या आयुष्यात खूप नैराश्य होते, नंतर मी आपला फोटो पाहिला, माझं जीवन सुखी झालं.त्यानंतर मी हा फोटो माझ्या काही मूळव्याधग्रस्त, मुतखडा, पोट साफ न होणाऱ्या काही मित्रांना दाखवला, त्यांचे सर्व त्रास दू र झाले. हा फोटो पाहिल्यानंतर गावची जनावरे आनंदाने राहू लागली. आम्ही सर्वजण खूप सुखी आहोत.धन्यवाद.🙏😂😂
हॉटेल मध्ये मिळतात गरम गरम आलू बोंडे…
भाऊला बघून मुली म्हणतात मीच याची कुक्कु आणि हाच माझा गणेश गायतोंडे…🤣🤣🤣
काय ते नाक आणि काय ते भोळे डोळे,
भाऊ चालताना दिसले की मुलींच्या पोटात येतात गोळे🔥🔥🔥🔥🤣🤣
मुलींना बांधायचं आयुष्याच बंधन
भाऊ ला बघून मुली म्हणतात तूच माझा कुंदन😁😂😂
जुन्या फोटोवर कमेंट करायचा कोणी ऊचलला आहे हा विडा ,
इतका कसा वळवळ करतो तुमच्यातला किडा !!!
😂😂😂
😂😂😂
अ हं..! नजरेने वार कोरोना ठार..!🔥😎🤣
नसेल पळत गाडी तर वाढवून बघा गियर
सगळ्या मुली म्हणतात awww मला पाहिजे हा टेडी bear😂😂
माझ्या फोटोला तुम्ही दिलात खूप चांगल्या कंमेंट😀
माझ्या फोटोला तुम्ही दिलात खूप चांगल्या कंमेंट😀
#कोरोना गेला की, मी देईन तुमचा पेमेंट😂🙏🏻
जेऊन झालं जोरात की भाऊ देतात ढेकर
वाहिनी म्हणत्यात मग, जेवला ग माझा Undertaker🔥 🤣
ताजमहलपेक्षाही फेमस भाऊंची अदा,पोरीचकाय म्हाताऱ्या पण फिदा…🤣
दारू ला हिंदित म्हतात शराब ||
दारू ला हिंदित म्हतात शराब || आंट्या म्हणतात ,
हाच आमचा अशोक सराफ || 🤣🤣🤣🤣😨😨😨
चार चपला हाना…👠🥿
पण चॉकलेट बॉय म्हना😂😂
हिच अदा कोरोना ला संपवु शकते 😍
मी शासनाला विनंती करतो की सदर छायाचित्र हे कोरोना विषाणूला दाखवून भारतातून पळवून लावावा👏🤣
शिकाल तर टिकाल…. आणि भाऊंचा नादाला लागलं तर Nagpur स्टेशन ला बरमूडे विकाल..🤣🤣
2019 मध्ये महाग झाला होता कांदा भाऊचे जुने फोटो बघून पोरींचा झाला वांदा
मला शून्य व्हायला आवडेल, भले माझी किंमत नसेल, पण ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल.
जर कोणी “शांत” असेल, तर याचा अर्थ असा नाही कि त्याला बोलता येत नाही.
ज्यांना माझा स्वभाव आवडत नाही त्यांना एकच सांगतो, तुम्हाला आवडावे म्हणून मी जन्म घेतला नाही.
बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही, पण काय करणार ज्यांची आपलं नाव घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात !
ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो त्यांनी खुशाल नेत्रदान करावे.
सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका जितका बाहेरून आहे तितका मधून सरळ नाही !
आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात, बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते.
Attitude आम्हाला पण दाखवता येतो फरक इतकाच आहे की, तुम्ही मस् तीत दाखवता आणि आम्ही शिस्तीत दाखवतो.
चुकला तर वाट दावू, पण, भुंकला तर वाट लावू.
Attitude Captions in Marathi
आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे, कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात.
स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका, कारण लोक तुटलेल्या पतंग पकडण् यासाठी तुटून पडतात.
धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो, आणि ऐक बेटा जपून राहा नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.
गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीच कारण बनायचंय.
तुला काय वाटत तू गेलीस तर मी काय मरून जाईल, अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही.
परत आलोय, हिशोब करून जाणार, प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवू न जाणार.
आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं, आणि बापाने शिकवलं लोकां ना त्यांच्या लायकीत ठेवणं.
“छाप” तर अशी पाहिजे ज्या दिवशी पण हारू, त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा चर्चा आपलीच झाली पाहिजे.
आमच्या “भोळेपणाचं” फायदा उचलणं बंद करा, ज्या दिवशी बदमाश होऊ कहर आणू.
विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण, माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची.
बाकी मुलांच्या नावावर ” Love Letter” लिहिले जातात, पण आमच्या नावावर ” FIR” लिहिले जातात.
आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये, लायकी तर कुत्र्याची असते.
सवयी आमच्या खराब नाहीत, फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.
आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय, जी आज नाही बोललीये, तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.
जर लोकांना तुमच्याशी काही प्रॉब्लेम असेल तर, कायम ध्यानात ठेवा.. तो त्यांचा प्रॉब्लेम आहे? तुमचा नाही.
मला एवढंच माहित आहे.. वेळ प्रत्येकाची येते, Just Wait And Watch.
आम्ही कोणालाच कमी समजत नाही. फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी, तुम्ही पण करू नका.
आम्हीतर मनाचे “बादशाह” आहोत, जे “ऐकतो पण मनाच” आणि “करतो पण मनाच”.
माझ्या पासून थोडं सावध राहा कारण, माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे. कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.
बापा समोर अय्याशी आणि आमच्या समोर बदमाशी बेटा चुकून सुद्धा करू नकोस.
फक्त कपडेच नाही तर विचार सुद्धा “branded” हवेत.
आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो, पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.
खेळ “पत्त्याचा” असो किव्हा जीवनाचा, आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा जेव्हा समोर “बादशाह” असेल.
“Status” तर सगळेच टाकतात, पण जेव्हा आम्ही टाकू त्यावेळेस लोकं 100 वेळा बघतात.
ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले त्यासाठी त्यांना दोष देऊ नका, स् वतःला दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त पॆक्षा ठेवल्या.
आयुष्यात कितीही अपयश पदरात पडलं तरी चिंता नाही, कारण जिंकण्याची जिद्द जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही.
जगण्याच्या चक्रव्यूहात वादळं यायलाच हवीत त्याशिवाय आपली क्षमता समजणार नाही.
नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्याहीपेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करीत असते.
तुमच्याने पुढे जाता येत नसेल तर जाऊ नका, पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.
सर्व तयारी होऊ दे मग सुरवात करू, असा विचार केला तर तुम्ही कधीच प्रारंभ करू शकणार नाही.
काहीवेळा आपल्याला सर्वोत्कृष्ट मिळवण्यासाठी सर्वात वाईट गोष्टींतू न जावे लागते.
फक्त जिंकणारच नाही तर, कधी, कुठे काय हरायचं हे जाणणारा सुद्धा सिकंदर असतो.
Love Captions in Marathi
पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात, आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात.
कोणालाही आपल्या कुमकुवत बाजू सांगू नका, आजचा तुमचा दोस्त उद्या तुमचा वैरी होऊ शकतो.
मी पाहिलंय, मला ते हवंय, मी त्यासाठी मेहनत करणार आणि ते मी मिळवणारच.
आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतलेत हे नसून तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले हे आहे.
चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय कळत नाही.
प्रश्न सोडण्यापेक्षा ते निर्माणच होणार नाहीत यावर आपण जास्त भर दिला पाहिजे.
अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.
पाप होईल इतके कमवू नये, आजारी पडू इतके खाऊ नये, कर्ज होईल इतके खर्चू नये, आणि भांडण होईल असे बोलू नये.
हे ईश्वरा सर्वांचं भलं कर पण सुरवात माझ्यापासून कर.
मन मोकळे असणे कधीही चांगले, परंतु जीभ कधी मोकळी सोडू नका.
आज जे तुमच्या ध्येयांवर संशय घेत आहेत तेच उद्या तुम्हाला विचारणार आहेत तुम्ही हे कसं केलंत.
नाचणारा मोर आणि पैश्यांचा जोर कायमस्वरूपी नसतो, काळ संपला की पिसारा आणि पसारा आटपावा लागतो.
तुम्हाला सिंह बनायचे असेल तर, सिंहाच्याच संगतीत राहावं लागेल.
काय चुकलं हे शोधायला हवं पण, आपण मात्र कोणाचं चुकलं हेच शोधत राहतो.
विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा व कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमते, तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो.
माणसाला अलार्म नाही तर जबाबदाऱ्या जागं करतात.
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
माणूस म्हणतो, पैसा आला की मी काही तरी करेन पैसा म्हणतो, तू काहीतरी कर मगच मी येईन.
स्वतःच्या स्वप्नांचा बंगला बांधायला घ्या, नाहीतर कोणीतरी तुम्हाला त्यांच्या स्वप्नांची इमारत बांधायला कामाला ठेवेल.
एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी, खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो.
आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात, फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
समजूतदार लोक कधी भांडत नाहीत फक्त आग लावून बाजूला होतात.
ध्येय एवढं मोठे ठेवा की, समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील.
आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात, ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं.
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआपच आदरानं झुकतात.
Caption in Marathi for Boys
जर तुम्ही तणाव हाताळू शकला नाही, तर यशही हाताळू शकणार नाही.
प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा.
माणसानं स्प्रिंगसारखं असावं, जेवढं दाबलं जाईल, तेवढं उसळून वर यावं.
ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही, पोहचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे.
थेंब कितीही छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते.
मागितलेली गोष्ट परत द्यावी लागते, कमावलेली नाही, आणि तुम्ही इथे कमवण्यासाठी आला आहात, मागण्यासाठी नाही.
कल्पनांना सत्यात उतरविण्याची ज्यांच्यात धमक असते, त्यांना कोणीच रोखू शकत नाही.
व्यवसायात तुम्ही कधीच पराभूत होत नाही, तुम्ही एकतर जिंकता किंवा शिकता.
पैसे मला प्रेरित करत नाही, तर पैसा मिळाल्यावर मिळणारे स्वातंत्र्य मला प्रेरित करत असते.
जीभ जर ओव्हरटाईम करत असेल तर मेंदू संपावर आहे हे नक्की.
अशक्य काम शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे.
सवयी आमच्या खराब नाहीत फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावीच लागते.
लोकांचं कस ज्याची हवा त्याला मुजरा, आणि आपलं कस ज्याची हवा त्याला तुडवा !
आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय जी आज नाही बोललीये तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.
काय हवा करायची घे करून, परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही.
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे, तर कट रचले गेले पाहिजेत.
ज्यादिवशी आपला एक्का चालेल, त्या दिवशी बादशाह तर काय, त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.
फुकट दिलेला त्रास अन, फुकट दाखवलेला माज, कधीच सहन करायचा नसतो.
मला नाव ठेवणारी माणसे खूप आवडतात कारण ते स्वतःचा कमी आणि माझा जास्त विचार करतात.
विरोधकांचा विरोध नाही करायचा, शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा.
लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात, पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.
आपला एक रूल आहे, जिथे माझे चुकत नाही तिथे मी झुकत नाही.
स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे आणि तोंडावर करायला शिका !
नेहमी धोका तेच देतात, जे “धोक्याने” पैदा होतात.
जर कोणी खिळा बनून टोचत असेल ना तर त्याला ठोकलेलंच कधीही चांगलं.
जे माझे “दोस्त” आहेत त्यांच्यासाठी मी “ताकद” आहे, आणि जे माझे “दु श्मन” आहेत त्याच्यासाठी “आफत” आहे.
आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं, आणि बापाने शिकवलं लोकां ना त्यांच्या लायकीत ठेवणं.
खेळ “पत्त्याचा” असो किंवा जीवनाचा, आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा जेव्हा समोर “बादशाह” असेल.
कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही, तर मराठी लोकांची शान म्हणतात.
धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो, आणि ऐक बेटा जपून राहा नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.
गर्दीचा हिस्सा नाही गर्दीच कारण बनायचंय.
“दहशत” बनवा आमच्या सारखी, नाहीतर खाली घाबरवण तर कुत्र्यांनाही येत.
इज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरी.
आमच्याशी “वाकडं” जाऊ नको, आम्ही स्वतःला समजू शकलो नाही, तर तू काय घंटा समजशील.
Royal Caption for Boys
Attitude आम्हाला पण दाखवता येतो, फरक इतकाच आहे की, तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तीत दाखवतो.
जिंकण्याची सुरुवात तेथून करावी जेथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते.
येता जाता रुबाब नाही झटकायचा लायकीत राहाल तरच औकातीप्रमाणे वागवलं जाईल !
लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही, त्यामुळे लायकी मध्येच राहायचं !
ऐक पगली तुझ्या पेक्षा तर माझे दुश्मन चांगले, जे प्रत्येक वेळा बोलतात “तुला नाही सोडणार”.
स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका, कारण लोक तुटलेल्या पतंग पकडण् यासाठी तुटून पडतात.
जर कोणी “शांत” असेल, तर याचा अर्थ असा नाही कि त्याला बोलता येत नाही.
Attitude ची तर गोष्टच करू नकोस, जेव्हा पैदा झालो होतो, त्यावे ळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो.
तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता आणि आम्ही Brand बनवायची.
अरे जळणारे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपले.
तुम्ही मागेच बोला तीच औकात तुमची.
बाळा, गेम तर खूप चांगला खेळलास तू, पण माणूस चुकीचा निवडलास तू.
आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो, पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.
चुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमी चटके देतो.
तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात.
समोर कुणीही किती मोठा असलास ना, तरी फालतू मध्ये आपण कुणाचंही काहीही ऐकून घेत नाही “तू भारी, तुझ्या घरी”.
इतिहास साक्षी आहे, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये.
परत आलोय, हिशोब करून जाणार, प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवू न जाणार.
दहशत तर डोळ्यात पाहिजे, हत्यार तर हवलदार कडे पण असतं.
हो बदललोय मी, कारण मी आता स्वतःच्या सवडीनुसार जगतो, आणि स् वतःच्या आवडीनुसार वागतो.
काही लोकं चपलीसारखे असतात, साथ तर देतात पण मागून चिखल उडवतात.
आमच्या “भोळेपणाचं” फायदा उचलणं बंद करा, ज्या दिवशी बदमाश होऊ कहर आणू.
हरलात म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका.
आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, आम्ही आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो.
लायकीची गोष्ट नको करू भावा लोक तुझ्या बंदुकीपेक्षा माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.
स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.
Simple Marathi Caption For Instagram
😎 🕶️ 💪 मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल. 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 माझ्या नावाची हळद काय आणि जिव काय शेवटी लावणार फक्त तुलाच 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 बस झालं….आता जशी दुनिया तसा मी… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 किती खोट्या असतात शपथा… बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 नेहमी लक्षात ठेवा,तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प कोणत्याही इतर संकलनपेक्षा महत्वाचे आहेत. 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी. तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!! 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 ताकदीचा उपयोग आम्ही “माणसं” जोडायला करतो..तोडायला नाही… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 माझी आवड असावी तुझी आवड……. जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात…आणि …चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात…!! 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 मला वाईट समजणाऱ्यानी स्वतःह किती चांगले आहेत याचा विचार केला तर बर होईल. 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून! 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो #ना_कोणाच्या_#अभावामुळे_जगतो आरे_जिंदगी _आमची#आहे #बस_आम्ही_आमच्या रुबाबात जगतो । 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 माझ्यातले ”मराठी” पण जोपासण्याची मला गरज नाही.. ते माझ्या ”रक्तात” भिनलय..! 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 भिडायची लायकी नसेल तर नडायची खाज पण ठेवू नका 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪हक्कासाठी झगडण्यापेक्षा कतर्व्याशी प्रामाणिक राहा. 😎 🕶️ 💪
Marathi Caption For Instagram For Boy
😎 🕶️ 💪 वाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे. . 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण् यामध्ये करु शकेल. 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 प्रत्येकाच्या अंगात एक रग असते, फक्त त्या रगाच्या बाटलीचे झाकण आपण स्वतः उघडायचे असते… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर, महत्वाचं असतं सुंदर नि तितकंच निरागस मन.. 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 जिवनात चांगलं शिकवणारे बरेच भेटतील पन ;talent तर आपलाच status देईल… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठे ऊन नुसते लढ म्हणा 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा. 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ? 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 मी अजूनही एकटाच आहे. नशीबच फुटक…… माझा नाही, मुलीच मला अजुन IMPRESS नाही करू शकल्या… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 कोणतेही क्षेत्र असूद्या आपण नेहमी Top लाच राहणार समजल का केळ्या.. 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,”सुस्वागतम”….आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,”कुत्र्यांपासून” सावधान 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 तुम्ही सरड्याला रंग बदलताना बघितलं असेल,आम्ही तर माणसं रं ग बदलताना बघीतली आहेत. 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 अपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात ,त्याला दाखवायची त्याची औकात , ते पण भर चौकात… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये block_करतात_आम्ही त्यांना #आयु ष्यातुन_block करतो …. ते पण कायमच………….! 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 आपल्याला जो नडला त्याला फोडला… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 सवय नाहीये मला पाठीमागून बोलण्याची दोन शब्द जास्त बोले ल पण तोंडांवर बोलेल. 😎 🕶️ 💪
Marathi Caption Love
आपण इतिहास वाचायला नाही, रचायला आलोय.
बोलून नाही तर करून दाखव कारण, लोक ऐकणं नाही तर बघणं जास्त पसंद करतात.
ऐक बाळा मला मारायचं असेल, तर लपून मार कारण समोरून तर मी हजारांना भारी पडेल.
जर तुम्हाला कोणी रिजेक्ट, अस्वीकार केले तर निराश होऊ नका, सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात. त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.
आपल्या “हिशोबात” राहा, नाहीतर “बेहिशोब” करणं येत मला.
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे, तर कट रचले गेले पाहिजेत.
लायकीची गोष्ट नको करू भावा, लोक तुझ्या बंदुकीपेक्षा, माझ्या डोळ् याने जास्त घाबरतात.
आपल्याला Publicity ची गरज नाही आपले बिनपगारी कामगार आहेत प्रचार करायला.
बदलण्याची हौस नव्हतीच पण काय करणार लोकांना त्यांची लायकी दाखवण्यासाठी बदलावंच लागेल.
जिंकण्याची सुरुवात तेथून करावी जेथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते.
इतिहास साक्षी आहे, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये.
जो मी बोलतो तो मी करतो, आणि जे मी नाही बोलत ते तर मी “Definitely” करतो.
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात.
आपला एक रूल आहे जिथे माझे चुकत नाही तिथे मी झुकत नाही.
बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे, पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो.
स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे आणि तोंडावर करायला शिका !
कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त जवळ केलं, तर औकात दाखवतात. साले छपरी लोग.
बारशाला घरातले आणि इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात.
जी माणसं निश्चयी असतात त्यांना काहीच अशक्य नसतं.
मुलांसाठी मराठी मथळा
समुद्राला गर्व होता कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो, इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज तरंगत निघून गेला.
मी सगळ्या विचारांची माणसे जवळ ठेवतो, कारण कधी कधी गटारातले पाणी पण आग विझवायचं काम करते.
संधी आणि सूर्योदय दोन्हींत एक साम्य आहे, उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात.
अजूनही उशीर झालेला नाही तुमचे वय कितीही असेल, अनेक संधी तुमच्या हातून निसटल्या असतील तरीसुद्धा तुम्ही नवीन सुरवात करू शकता.
😎 🕶️ 💪 खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. 😎 🕶️ 💪
Instagram Bio for Boys in Marathi
😎 🕶️ 💪 आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा … जिवनात नक्की यशस्वी व्हाल… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 गर्दीत उभ राहून माज करण कोणाला पण जमतं खरी हिम्मत तर त्यांच्यात असते जो पूर्ण गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो. 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 सोडुन जायचे असेल तर Bindass जा….पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही… 😎 🕶️ 💪
I hope तुम्हाला आमचा Marathi Caption For Boys पोस्ट आवडला असेल. जर इथले मराठी कॅप्शन तुमच्या फोटो, reel किंवा story साठी उपयोगी पडले असतील, तर तुमच्या मित्रांसोबत नक्की share करा. तुमचा एक share इतरांनाही बेस्ट Marathi Caption For Boys शोधायला मदत करू शकतो आणि त्यांची पोस्ट अधिक स्टायलिश बनवू शकतो.
अशाच नवीन आणि ट्रेंडिंग Attitude Marathi Caption For Boys, Royal Marathi Caption, Stylish Marathi Caption For Boys आणि भन्नाट मराठी कॅप्शन साठी नियमितपणे MarathiCaption.in ला भेट देत राहा. इथे तुम्हाला दररोज fresh आणि unique कॅप्शन मिळतील, जे तुमची प्रत्येक post आणखी खास आणि लक्षवेधी बनवतील.